Vijay Shivtare Son In Law Shivdeep Lande : शिंदे गटाचे नेते गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या जावयाची राजकारणात एन्ट्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. भारतीय पोलिस सेवेतील आयपीएस अधिकारी ‘बिहारचा सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे (Shivdeep Lande) सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला, त्यानंतर त्यांच्या राजकारणातील (Bihar) प्रवेशाबाबतच्या अटकळांना वेग […]
पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे विरुद्ध काँग्रेसचे संजय जगताप अशी लढत होणार आहे.
Vijay Shivtare : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. सर्वांना धक्का देत शिवसेनेच्या (Shiv Sena) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अचानक बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha constituency) माघार घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर (Social […]