vijay wadettivar : राज्यात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिस महिलेवर बलात्काराची घटना ताजी आहे. अशातच आता नायगाव पोलिस कार्यालयात महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने या पोलिस कर्मचाऱ्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं दार ठोठावलं आहे. (vijay wadettivar) यासंदर्भात वडेट्टीवारांनी ट्विटद्वारे पोस्ट शेअर करीत संताप व्यक्त […]
Devendra Fadnvis On Vijay Wadettivar : राज्यात मागील काही दिवसांपासून तलाठी पदभरती (Talathi Recruitment) परीक्षेत घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याच भरतीचा नूकताच निकाल जाहीर करण्यात आला असून एका उमेदवाराला परीक्षेत चक्क 200 गुणांपैकी 214 गुण मिळाल्याचा प्रकार घडला आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी […]
Vijay Wadettivar On BJP : देशात आता आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झालं आहे. एकीकडे विरोधकांकडून सडकून टीका होतेयं, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेवरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. […]