Vijay Wadettiwar Demand Dhananjay Munde Resignation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पालकमंत्री या नात्याने आज बीड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल. नुसते बोलून होणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. […]
जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्व हवे की मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी? प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा महायुती सरकारची आज ही अवस्था