Jyoti Mete : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete)यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी कंबर कसली आहे. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी आपल्या अप्पर सहनिबंधक पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतले. […]
पुणे : बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चा असलेल्या शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे (Jyoti Mete) यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला आहे. मेटे यांचा शासकीय नोकरीतील राजीनामा शिंदे सरकारकडून अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर किंवा त्या निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे […]
मुंबई : दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम संघटनेत उभी फूट पडली आहे. मेटे यांचे सख्खे भाऊ रामहरी मेटे, बहिण सत्वशीला जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश जाधव यांनी वेगळी चूल मांडत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. आज (20 जानेवारी) किल्ले रायगडवरुन त्यांनी ‘जय शिवसंग्राम’ संघटनेची स्थापना केली आहे. त्यांच्यासोबत शिवसंग्राम संघटनेतील महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते […]
बीड : दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम संघटनेत उभी फूट पडली आहे. मेटे यांचे सख्खे भाऊ रामहरी मेटे (Ramhari Mete) शिवसंग्राम (Shiv Sangram) संघटनेतून बाहेर पडले आहेत. त्यांनी त्यांची नवी राजकीय दिशा ठरवली असून त्याबाबत ते लवकरच किल्ले रायगडावरुन घोषणा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामहरी मेटे ‘जय शिवसंग्राम’ या नावाने नवीन संघटनेची स्थापना […]