Uday Samant On Vinayak Raut : मला काही मर्यादा आहेत, ज्यांना मी 70 हजारांचं मताधिक्क्य दिलंय ते माझ्यावर टीका करताहेत तर काय बोलावं, या शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना सुनावलं आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्पावरुन राऊतांनी सामंतांच्या उद्योग खात्यावर सडकून टीका केली होती. सामंत यांचा ‘निरुद्योगी […]