Vinod Tawde : राजकीय पक्षांवर यंत्रणांचा दबाव असता तर आज संजय राऊत (Vinod Tawde) भाजपमध्ये (BJP) आले असते, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय
(Vinod Tawde political journy) भाजपमध्ये हवेत उडणाऱ्या नेत्याचा फुगा कधी फुटेल, याच नेम नसतो. फुटलेला फुगा पुन्हा हवेत उडण्यासाठी हवा असतो संयम आणि सोबत निष्ठा. पक्षाने शिक्षा दिली तर ती आनंदाने स्वीकारायची. बंडाची भाषा करायची नाही. इतर पक्षांत जाण्याच तर विचारही करायचा नाही. मग तुमचा राजकीय वनवास संपण्याची जास्त शक्यता असते. असाच वनवास भोगलेले एक […]
“ही लोकशाहीची हत्या आहे, आणि आम्ही अशी हत्या होऊ देणार नाही…” अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केलेली चालाखी हाणून पाडली आहे. न्यायालयाने चंदीगड महापालिकेत आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) उमेदवाराला महापौरपदी विजयी घोषित केले आहे. न्यायालयाने हा निकाल देताना निवडणूक अधिकारी अनिल मसिहा यांना जबाबदार धरले असले […]
2021 ची चंदीगड महापालिकेची निवडणूक. आम आदमी पक्षाने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ भाजपने 12 आणि काँग्रेसने आठ जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाच्या वाट्याला एक जागा आली. आता सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा नैसर्गिक क्लेम आम आदमी पक्षाचा असेल असे तुम्हाला वाटत असेल तर थोडे थांबा. इथे बहुमत नसतानाही यंदा सलग तिसऱ्या वर्षी महापौरपदावर […]
चंदीगड : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या साथीने कमळ फुलविल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी चंदीगडचीही मोहीम फत्ते केली आहे. बिहारसोबत चंदीगडचेही प्रभारी असणाऱ्या तावडेंनी सलग तिसऱ्या वर्षी बहुमत नसतानाही भाजपचा (BJP) महापौरपदाचा उमेदवार विजयी करुन दाखविला आहे. तावडेंच्या या कामगिरीमुळे भाजपने सगल नवव्या वर्षीही महापौरपद आपल्याकडे राखले आहे. (BJP’s Manoj Sonkar won […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. एका महिन्यापूर्वीच त्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुनही हटविण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून मोपलवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात […]