Viral Fever includes cold, cough, fever take these preventive measures to avoid : बदलत्या हवामानासोबत आजारांचा (Viral Fever) धोकाही वाढतो. सध्या देशभरात व्हायरल फिवरचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. हवामानात अचानक बदल, पाऊस आणि दमट वातावरण यांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि लोक संसर्गाला लवकर बळी पडतात. म्हणूनच या आजारांपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे खूप […]