- Home »
- Walmik karad
Walmik karad
आधी व्हिडीओ बनवला, मग शरण गेला… वाल्मिक कराडच्या सरेंडरची स्टोरी
Walmik Karad Surrender To CID In Santosh Deshmukh Murder : महाराष्ट्रातील बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Santosh Deshmukh Murder) याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलंय. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी करावर आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी सरकारवर दबाव होता. कराड (Walmik Karad) हे धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले […]
केवळ राजकीय द्वेषापोटी माझ्यावर आरोप; शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडची पहिली प्रतिक्रिया समोर…
Santosh Deshmukh Murder Walmik Karad Reaction After Surrender : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) झालीय. यामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. या हत्येप्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं देखील नाव घेतलं जातंय. कराडविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आलीय. मागील काही दिवसांपासून पोलीस कराडचा […]
मोठी बातमी! फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती; पुण्यात CID समोर हजर पहा व्हिडिओ
फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.
वाल्मिक कराड, CID चौकशी अन् फडणवीसांचे शब्द; जितेंद्र आव्हाडांनी घेतलं फैलावर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलंय.
मोठी बातमी! धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; हायकोर्टात याचिका दाखल
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Beed Crime : ज्यांना शस्त्रांची गरज नाही, त्यांचे परवाने रद्द करणार, बीडच्या एसपींची माहिती…
शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेले शस्त्रे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - नवनीत कॉवत
पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही, वाल्मिक कराड अन् ‘आकां’मध्ये द्वंदयुद्ध; सुरेश धसांनी नवा बॉम्ब फोडला
पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही, यावरुन वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध सुरु असल्याचा नवा बॉम्ब भाजपचे आमदार सुरेश धस फोडलायं.
सरेंडर करण्याशिवाय पर्याय उरलाच नाही; वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला
सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु केल्याने त्यांच्यावरील मानसिक दबावही वाढला आहे. याशिवाय, बँक खाती
वाल्मिक कराडला का अटक होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?, वडेट्टीवार संतापले…
मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, अशा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण अजून अटक का झाली नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का?
…त्यांना कडक शासन करा, अन्यथा सरकारवर ठपका पडेल, गोगावलेंचे बीड हत्या प्रकरणावर मोठं विधान
मस्साजोगच्या सरपंच हत्ये प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जे कोणी आरोपी असतील, त्यांना कडक शासन झालंच पाहिजे.