परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी हल्ला झाला होता.
गेल्या काही काळात वाल्मिक कराडला तुरुंगात विशेष वागणूक दिली जात असल्याचे आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ
वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक आल्याची माहिती आहे. यानंतर लागलीच हालचाली होऊन त्याची डॉक्टरांनी तपासणी केली.
निवडणुकीच्या दिवशी माझ्या अकाऊंटवर 10 लाख आले, असल्याचा आरोप निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेंनी आमदार धनंजय मुंडेंवर केलायं.
पुणे : निलंबित पोलीसअधिकारी रणजीत कासले यांनी काल (दि.16) व्हिडिओ जारी करत आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, यात त्यांनी शरण कधी आणि कोठे येणा याबद्दल काही माहिती दिली नव्हती. त्यानंतर आता कासले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर नवा व्हिडिओ शेअर करत आपण पुण्यात पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या […]
Karuna Sharma यांनी देखील कसलेंचीच री ओढली आहे. त्या म्हणाल्या धनंजय मुंडें हेच वाल्मिक कराडचा गेम करू शकतात.
बीड : मी दररोज दोन गाड्या वापरुन लोकेशन बदलत आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही, असा दावा बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रणजीत कासले (Ranjeet Kasale) यांनी केला होता. मात्र, एकप्रकारे पोलिसांनाच चॅलेंज देणाऱ्या कासलेची भाषा अवघ्या काही तासाच नरमेची झाली असून, आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे कासलेंनी नव्या व्हिडिओत […]
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा दावा कासले यांनी केला आहे.
Ranjit Kasle : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे.
Trupti Desai यांनी देखील रणजित कासलेंप्रमाणेच गंभीर दावा केला आहे. की, धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार.