एखाद्या मुलाच्या तोंडाजवळ चॉकलेज द्यायचं अन् खेचून घ्यायचं, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वक्फ बोर्डाचा निधी मागे घेण्यावरुन टीका केलीयं.
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखााली काळजीवाहू सरकार काम करत आहे.
शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार 2024-25 वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी एवढी
'वक्फ' बोर्डाच्या दुरुस्ती विधेयक लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी दिले आहेत.
Dehradun : उत्तराखंडमधील (Uttarakhand )मदरशांमध्ये रामायण (Ramayana )शिकवलं जाणार आहे. वक्फ बोर्डाने (Waqf Board)हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांसाठी या वर्षी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून भगवान रामाची कथा नवीन अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार(Haridwar), नैनिताल आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला […]