- Home »
- War
War
US-Iran War : इराणवर हल्ला करु नका, आखाती देशांची विनंती…डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
America Iran War : इराणवरील हल्ला तुर्तास स्थगित केला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय.
इंधन दरवाढीबाबत मोठी अपडेट! युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण…
Fuel price hike पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र केंद्र सरकारने या सर्व अपवास्त्याच्या स्पष्ट करून दिलं आहे.
ट्रम्प यांच्या धमक्यांकडं दुर्लक्ष; इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांकडून २० लाख डॉलर्स आकारणार
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज १० जहाजांना जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
युद्धविरामापूर्वीच भडका उडाला! इस्रायलकडून पुन्हा भीषण हल्ले, मध्यपूर्वेत तणाव वाढला
काही दिसवांपूर्वी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली होती.
इराणच्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत; ट्रम्प पुन्हा युद्धाची घोषणा करण्याची शक्यता
आता पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांतीवार्ता सुरू आहे. यापूर्वीच अमेरिकेने भूमिका घेतली आहे.
पाकिस्तानचा शांततेचा प्रस्ताव इराणने फेटाळला, युद्ध भडकण्याचे संकेत
या वृत्तानुसार अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यासाठी एक मसुदा पाठवण्यात आला होता.
Iran War : आठवडाभर हल्ले सुरुच…ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका, 100 डॉलरच्या वर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हल्ल्याच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून 100 डॉलरच्या वर पोहोचले आहेत.
परदेशात अनर्थ: अबूधाबीमध्ये क्षेपणास्त्र अवशेषांमुळे भारतीयाचा मृत्यू, दूतावासाची मदत सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण प्रणालीने यशस्वीरीत्या अडवलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रानंतर पडलेल्या अवशेषांमुळे ही घटना घडली.
युद्धा दरम्यान गॅस टंचाईचा सर्वोत्तम पर्याय, सरकारही देतं अनुदान जाणून घ्या या प्रकल्पाविषयी…
Biogas best solution to LPG shortage एलपीजीला पर्याय नेमका काय? तो आमलात कसा आणायचा? त्यासाठी सरकार कसं अनुदान देत? जाणून घेऊ सविस्तर...
युक्रेनने रशियाचे ऑईल पोर्ट उडवले; भारताला मोठा धक्का, तेल पुरवठा कसा होणार?
१७ मार्च रोजी अशोक खरात विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. एका विवाहित महिलेने अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला.