इंधन दरवाढीबाबत मोठी अपडेट! युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण…
Fuel price hike पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र केंद्र सरकारने या सर्व अपवास्त्याच्या स्पष्ट करून दिलं आहे.
Fuel price hike petrol and diesel become more expensive due to war Government gives clarification : पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच भारतामध्ये या किंमती पाच राज्यांच्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर लागू केले जातील. अशी देखील माहितीसमोर आहेत. मात्र यावर केंद्र सरकारने या सर्व अपवास्त्याच्या स्पष्ट करून दिलं आहे.
“घरात घुसून मारेन!”; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच संजय गायकवाडांचा जुना ‘ट्रॅक रेकॉर्ड’ चर्चेत!
पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना अफवा असल्याचा म्हटला आहे. मंत्रालयाने सांगितले की, काही बातम्यांमध्ये दावा केला जात आहे. पेट्रोल डिझेलचे किंमती वाढतील. मात्र सरकारने असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. दरम्यान सरकारने अशा बातम्या केवळ लोकांनामध्ये भीती आणि घबराट पसरवण्यासाठी सादर होत आहेत.
डिझेलवरील निर्यात शुल्कात मोठी वाढ!
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे (Petrol) आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताकडे येणारी तेलवाहतूक विस्कळित झाली होती, परिणामी संपूर्ण जगात इंधन संकट निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अशातच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने हाय-स्पीड डिझेलवर निर्यात शुल्क ₹24 प्रति लिटर आणि इन्फ्रा सेस ₹36 प्रति लिटरने वाढवला आहे.
हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल 2026’;सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. सरकारने याआधीही 26 मार्च रोजी डिझेलवर ₹21.50 प्रति लिटर आणि एटीएफवर ₹29.5 प्रति लिटर निर्यात शुल्क लावले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सरकारने म्हटले की, डिझेलवरील निर्यात शुल्क ₹21.5 प्रति लिटरवरून वाढवून ₹55.5 प्रति लिटर करण्यात आले आहे. त्याचबरोबर हाय-स्पीड डिझेलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) आणि सेसही वाढवण्यात आले आहेत.