Maharashtra Government : राज्य सरकारने मोठी घोषणा करत वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. त्याला मुस्लीम बांधव विरोध करत नाही. मुसलमानांनी मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रारी केल्या जातात.
Aashadhi Wari निमित्त 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांनी एसटीतून सुरक्षित प्रवास केल्याने एस.टी. ला 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
Sharad Pawar यांनी राहुल गांधींना वारीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं