Teachers Salary May Delay In New Year : राज्यभरातील शिक्षकांसाठी (Teachers Salary) महत्वाची बातमी आहे. नव्या वर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्यामुळे कदाचित नव्या वर्षात शिक्षकांना पगारासाठी वाट पाहावी लागू शकते. राज्यभरातील शिक्षकांचा (Teachers) डिसेंबर महिन्याचा पगार उशिराने होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरमहिन्याला होणारा पगार ठराविक तारखेनंतर […]