WhatsApp Photo Scam Alert : सायबर फसवणुकीच्या (Cyber Crime) घटना झपाट्याने वाढत आहेत. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन युक्त्या वापरत राहतात. जगातील सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाइट व्हॉट्सॲप (WhatsApp Photo) आता फसवणूक करणाऱ्यांसाठी एक नवीन ठिकाण बनलंय. गेल्या काही काळापासून व्हॉट्सॲपवर एक नवीन फोटो स्कॅम सुरू आहे. जो तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे […]