गेल्या वर्षभरात संजू सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे.