- Home »
- winter season
winter season
थंडीची लाट असली तरी पावसाचंही मळभ दाटलेलच; हवामान विभागाचा अंदाज काय?
दक्षिण भारत वगळता मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट येणार आहे.
महाराष्ट्र व तामिळनाडूत मुसळधार पावसाचा इशारा; हवामानात होणार पुन्हा बदल
Maharashtra Weather update: एक वेस्टर्न डिस्टर्बंन्स (Western Disturbance) म्हणजे पश्चिमी विक्षोभ आता ईशान्य दिशेकडे जात आहे. तसेच एक जेट्स स्ट्रीम म्हणजे जोरदार थंड हवा उत्तर भारतावर आहे. (IMD Weather Update) यामुळे पुढील काही दिवस राज्यामध्ये हवामान कोरडे असणार आहे. आणि तापमानामध्ये चार ते पाच डिग्री सेल्सिअसने पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भ, मध्य […]
Weather Update : राज्याला भरली हुडहुडी! पुढील 5 दिवसांत ‘या’ राज्यांत थंडीची लाट; रेड अलर्ट जारी
Weather Update : अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आणि देशात थंडीचा (Weather Update) कडाका वाढत चालला आहे. उत्तर भारतातील राज्यांत थंडीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत गारठ्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांना थंडीचा रेड आणि ऑरेंज अलर्ट […]
Sonu Sood : एअरलाईन स्टाफला पाठिंबा देत क्रुशी नम्रपणे वागा असं का म्हणाला सोनू?
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या अभिनयाबरोबरच समाजकार्याने त्याने घेतलेल्या भूमिकांमुळे देखील चर्चेत असतो. यावेळी देखील त्याने अशीच एक भूमिका घेत एअरलाईन स्टाफला पाठिंबा दिला आहे. त्याचं झालं असं की, थंडी आणि धुक्यामुळे अनेक फ्लाइट्सना उशीर होत आहे त्यामुळे प्रवाशांकडून एअरलाइन्सवर टीका होत आहे. आठवले, जानकर, बच्चू कडू आणि सदाभाऊ यांची अवस्था […]
