Ranjangaon triple murder case चा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठं यश आलं आहे. हा आरोपी मृत महिलेचा बहिणीचा नवरा आहे.
Ahilyaba i Holkar Jayanti निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम
Ajit Pawar यांनी कार्यकर्त्यांना महिलांशी गैरवर्तन करू नका म्हणत थेट इशारा दिला आहे.
दक्षिण मुंबईतील एका सोसायटीत राहत असताना एका व्यक्तीने महिलेविरोधात आक्षेपार्ह ईमेल लिहून चारित्र्यावर टिप्पणी केली होती.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 आज सादर करण्यात आला त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या क्षेत्राला काय दिलं? वाचा सविस्तर
Ajit Pawar यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटवर एका महिलेने प्रश्न विचारला
CM Shinde यांना भेटण्याचा हट्ट करणाऱ्या एका महिलेने विधानभवना बाहेर स्वतः ची नस कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Lonavala तून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धबधब्यामध्ये चार लहान मुलांसह एक महिला बुडाल्याची घटना घडली आहे.
मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी पुढील दोन वर्षांत जगभरातील महिलांच्या प्रजनन अधिकारांसह लैंगिक समानतेसाठी 1 अब्ज रुपये देण्याची घोषणा केली.
Prerna Arora : अभिनेत्री प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते.