- Home »
- World Cup 2023
World Cup 2023
टीम इंडियाचे 2024 मध्ये व्यस्त वेळापत्रक; वर्ल्ड कप, आयपीएलसह ‘या’ संघांसोबत होणार सीरिज
Team India cricket schedule : 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी काही खास नव्हते. टीम इंडिया या वर्षी भरपूर क्रिकेट खेळली पण दोनदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली. प्रथम ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (Test championship 2023) भारताचा पराभव केला आणि त्यानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप फायनलमध्येही (World Cup 2023) कांगारूंनी भारताचा पराभव केला. याशिवाय वर्षाच्या […]
Year Ender 2023 : 2048 धावा, 8 शतके, 10 अर्धशतके, विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू… कोहलीसाठी हे वर्ष ठरले ‘विराट’
Virat Kohali : विराट कोहली 2019 ते 2022 मध्ये त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. एक काळ असा होता की विराट कोहली (Virat Kohali) प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात शतक झळकावायचा. पण या तीन वर्षांत विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक कोणत्याही फॉरमॅटमध्ये आलेलं नाही. पण असं म्हणतात की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो आणखी धोकादायक […]
Year Ender 2023: हाता तोंडाशी आलेला खास हिसकावला, एकाच वर्षात तीनदा रडवले
Year Ender 2023: हे वर्ष भारतीय खेळ जगतासाठी ऐतिहासिक राहिले. स्टार अॅथलीट नीरज चोप्राने हे वर्ष चांगले गाजवले. भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asia Cup 2023) पदाकांचे शतक पूर्ण केले. महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी सुवर्णपदके जिंकली तर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. वर्षभरात एकदिवसीय (World Cup 2023) आणि टी-20 मालिकेतही चांगली कामगिरी […]
Year Ender 2023: इम्पॅक्ट प्लेअर ते टाइम आउट, ‘या’ नवीन नियमांनी क्रिकेट बदलले
Year Ender 2023: हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी धमाकेदार ठरले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, अॅशेस आणि नंतर आशिया कपपासून (Asia Cup 2023) वर्ल्ड कपपर्यंत (World Cup 2023) एकामागून एक अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. या वर्षात क्रिकेटशी संबंधित काही नवीन नियमही आले, ज्यामुळे क्रिकेट आणखी रोमांचक झाला आहे. इम्पॅक्ट प्लेयर: बीसीसीआयने यावर्षी आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर […]
