आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित नाखवा कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
Worli Hit And Run Case मराठी चित्रपट सृष्टीतून प्रतिक्रिया आलेली नाही. त्यावरून संजय राऊत यांनी कलाकारांना सवाल केला आहे.
Worli Hit And Run Case या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर वरळी पोलिसांनी मिहिर शाहसह 12 जणांना ताब्यात घेतलं आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीने अपघात झाला ती गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.
15,000 रुपयांच्या रोख जामीनवर शिवेरी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली केली.