YouTuber Jyoti Malhotra Spy Case : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) मुंबईत चारवेळी येऊन गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एवढेच नव्हे तर, या भेटीदरम्यान ज्योतीने लालबागचा राजा (Mumbai Lalbagh Raja) येथील परिसरात व्हिडिओदेखील काढण्याचेही तिच्या फोनमध्ये आढळून आले आहे. फेकन्यूज? दहशतवादी संघटनेच्या संपर्कात… हिसार पोलिसांनी गुप्तहेर […]