Zakir Hussain Died : मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना
Zakir Hussain Hospitalised: मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे अमेरिकन शहरातील सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. झाकीर हुसेन यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत राहणारे 73 वर्षीय तबलावादक झाकीर हुसेन रक्तदाबाच्या समस्येने […]
Grammy Awards 2024 : मनोरंजन आणि संगीत जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ग्रॅमी 2024’ पुरस्कारांची घोषणा झाली. यंदा गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लाना डेल रे यांनी यावर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकले. दरम्यान, ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्येही भारतीय संगीतकारांचाही दबदबा दिसून आला. यंदा चार भारतीय गायकांनी हा पुरस्कार पटकावला असून त्यात गायक शंकर […]