काश्मीरमध्ये पोहचताच राहुल गांधीच्या टीशर्टची पुन्हा चर्चा
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे.