Audi Chaiwala : लक्झरी चहा तुम्ही प्यायलात का?
मुंबईमधील दोन तरुण चक्क ऑडी कारमधून चहा विकत आहेत. या ऑडी चहा आणि ऑडी चायवाल्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.