‘बॉईज 3’ ची टीम लेट्सअप मराठीवर Exclusive

  • Written By: Published:

‘बॉईज 1’ आणि ‘बॉईज 2’ च्या प्रचंड धमाल.. मस्तीनंतर ‘बॉईज 3’ चित्रपट 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील अभिनेता पार्थ भालेराव, अभिनेता सुमंत शिंदे, अभिनेता प्रतिक लाड, अभिनेत्री विदुला चौगुले आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांची लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube