चांद्रयान 3 मोहिमेचे नेमके उद्दीष्ट काय? जाणून घ्या सविस्तर

भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेकडे अख्या जगात लक्ष लागून आहे. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 हे अंतराळात प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान 3 या नव्या मिशनचा भारताला काय फायदा होणार? याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube