Video : ईडीच्या कारवाईला घाबरत नाही, तपासेंनी ठणकावलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते ईडीच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्याशी संवाद साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube