Health Care : तुमचा रक्तगट सांगतो हार्ट अटॅकचा धोका, A, B, AB गटाच्या लोकांनी नक्की पाहा
कधी तुम्ही असा विचार केला आहे का की तुमचा रक्तगटही तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो?
तुमचा Blood Group फक्त ओळख नाही… तो तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतो.
नवीन संशोधनानुसार:
A, B आणि AB रक्तगट असणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका जास्त
रक्ताच्या गाठी (clots) होण्याची शक्यता वाढते
काही प्रथिनांमुळे हा धोका वाढतो