जितन राम मांझी हे या निकालानंतर चर्चेत आले ते त्यांनी नातेवाईकांना दिलेले तिकिटे आणि त्यात त्यांचा झालेला मोठा विजय.
शोलेचा एक डायलॉग ठाकरेंनी यावेळी म्हटला, दूर गांव गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आ जायेगा. तसंच आता सांगतो, तुम्ही सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल”
प्राथमीक माहितीनुसार रोहित हा पुण्याचा राहणारा आहे. रोहित आर्य हा मुंबईतल्या पवई भागात अभिनयाचे क्लास घेतो आणि ऑडिशनसंदर्भातील काही कामं करत होता.
India Post to Say Goodbye to Registered Post : भारतीय टपाल विभागानं १ सप्टेंबर २०२५ पासून नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे, १८५४ पासून सुरु असलेली ही नोंदणीकृत सेवा इतिहासजमा होणार. पाच दशकांहून अधिक काळ चालत आलेला हा वारसा आता संपुष्टात येणार आहे. टपाल विभागाच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग […]
Retired Police Honorable Funeral Maharashtra Rule: पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या सेवा समाप्तीनंतर एक सर्वसाधारण नागरिक म्हणून समाजात वावरत असतात. मात्र आता त्यांच्या सेवेत असतानाच्या कार्याप्रती राज्य कृतज्ञ राहील अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. हा सन्मान कायम राहावा म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलानं नवा निर्णय घेतलाय. निवृत्त पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आता सन्मानपूर्वक […]
Manikrao Kokate and Dhananjay Munde: राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंनाही नारळ मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे, मात्र यात लक्ष वेधलं ते एका बातमीनं ते म्हणजे धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चीट. मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे […]
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गावातून अंगावर शहारे आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. श्रद्धेच्या नावाखाली समाजातील साध्या- भाबड्या लोकांना गंडवणारा एक बाबा… गेल्या कित्येक महिन्यांपासून तो अघोरी पद्धतीनं उपचारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. शिऊर गावचा रहिवासी असलेला संजय पगार, वय ५० वर्षे असं आरोपीचं नाव आहे. या आधी तो लग्नासाठी घोडे […]
Budhawar Peth Blackmail: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एक नवा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला आहे. शहरात फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढत असल्याचं या घटनेनं समोर आलं आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका अभियंत्याचा पाठलाग करून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण […]
Jitendra Awhad And Nitin Deshmukh : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी विधानभवन परिसरात एक लज्जास्पद घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. हा प्रकार विधानभवनाच्या लॉबीतच घडला. झालं असं की, जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. […]
Morari Bapu Controversy: सध्या देशभरात चर्चेत असलेला एका धार्मिक वाद – कथावाचक आणि आपल्या शांतीप्रिय स्वभावामुळे वेगळेपण जपणारे मोरारी बापू यांच्या काशीमध्ये सुरू झालेल्या रामकथेचा, आणि त्या अनुषंगाने उठलेला ‘सूतक’ वाद. प्रकरण काय आहे ते आपण समजावून घेणार आहोत, कोण काय म्हणालं? नेमकं वादाचं कारण काय? ते जाणून घेऊया. प्रसंग आहे उत्तर प्रदेशातील वाराणसीचा. १३ […]