US Strikes In Iran Undermine: २२ जूनच्या पहाटे २:३० वाजता अमेरिकेनं इराणच्या तीन सर्वात महत्त्वाच्या अणुस्थळांवर—फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान— हवाई हल्ले केले. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर प्रथमच अमेरिकेने थेट इराणी भूमीवर अशी सैनिकी कारवाई केली. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठा परिणाम होईल का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. […]
Old Congress Leaders Get Honor In BJP: भाजप नेहमीच काँग्रेसवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करत आली आहे. ‘६० वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नाही’, ‘घराणेशाही’, ‘भ्रष्टाचार’ अशी वाक्यं भाजपच्या नेत्यांच्या भाषणांत हमखास ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात भाजपने गेल्या काही वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि त्यांचे नातेवाईक आपल्या पक्षात सामावून घेतले आहेत. हे पाहता भाजपची ‘घराणेशाही’विरोधी भूमिका […]
Sudhakar Badgujar in BJP : शिवसेना (उबाठा) चे नाशिकमधील हकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. एकीकडे त्यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिक महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना या बातमीने […]
Bachchu Kadu Protest Update: बच्चू कडू म्हणजे एक आक्रमक आणि थेट बोलणारा नेता. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणारा, कुणालाही न घाबरणारा कुणाचंही न ऐकणारा, बेधडक भाष्य करणारा नेता. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, अपंगांची गरज असो किंवा ग्रामविकासाचा मुद्दा — बच्चू कडू नेहमीच आवाज उठवत आले. पण हेच बच्चू कडू २०२४ च्या निवडणुकीत जोरदार पराभूत झाले आणि त्यांच्या […]
Maharashtra Child Crime: शाळा- कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं, आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत आहे! पुण्यातल्या एका कॉलनीत नुकताच घडलेला प्रकार महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत्या संकटाकडे लक्ष वेधतो. १६-१७ वर्षांच्या काही मुलांनी मिळून रात्रीच्या अंधारात एका मोबाईल दुकानात चोरी केली. पोलिसांनी त्यांना पकडलं असता, “नवा फोन हवा […]
Sonam Raghuvanshi Confesses Husbands Murder: प्रेम… जिथे विश्वास असतो, तिथेच फसवणुकीची सावलीही असते… जिथे हसणं असतं, तिथेच अश्रू दाटलेले असतात… आणि जिथे आयुष्य देण्याचं वचन असतं, तिथे कधी कधी मृत्यूचं दान मिळतं. ही अशाच एका भयाण हत्याकांडाची कहाणी… ज्यात प्रेम, कटकारस्थान, लोभ आणि विश्वासघात यांनी हातमिळवणी केलीये – राजा रघुवंशी हत्याकांड! राजा रघुवंशी… आपलं आयुष्य समाधानाने […]
Maharashtra liquor price hike 2025: महाराष्ट्रातील मद्यप्रेमी आता राज्य सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करणार आहेत! कारण, सरकारने मद्याच्या किमतीत(liquor price) मोठी वाढ केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna)सरकारला दरवर्षी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येत आहे. या खर्चामुळे विकास कामांसाठी निधी अपुरा पडत असल्याची वस्तुस्थिती सरकारला समजली आहे. त्यामुळे आता भाऊजींच्या खिशातून […]
Maharashtra FYJC merit list 2025 result released: यंदा महाराष्ट्रातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (FYJC) २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत १८ लाख ९७ हजार आणि २ लाख २५ हजार जागा विविध कोट्यांतर्गत राखीव आहेत. अशा एकूण २१ लाख २३ हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं […]
Rane-Mahajan’ controversy during Raj-Uddhav alliance talks: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या चर्चांवर मिश्कील टोला लगावत, “एकाचे वीस आमदार, दुसऱ्याचे शून्य; त्यांच्या युतीने आम्हाला काहीच फरक पडणार नाही,” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानं मात्र राजकीय वर्तुळात […]
Jayant Patil’s resignation statement was made to appease the opposition within the party: जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. यावेळी आठवला तो दिवस, अर्थात 2 मे 2023. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य करत सगळ्यांनाच धक्का दिला […]