Video : जे. जे. हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं? वाद का पेटला?
मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील नेत्र विभागातील 9 डॉक्टरांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र हे प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घेऊयात.