Khotkar-Gorantyal Controversy : सुपारी देऊन अपहरण; खोतकर-गोरंट्याल वाद नक्की काय?

  • Written By: Published:

जालन्यातील व्यावसायिक किरण खरात (Kiran Kharat) यांचे पुण्यातून अपहरण संपत्ती हडप केल्याचा आरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि त्यांचे क्रिकेटर विजय झोल (Vijay Zhol) यांच्यावर केला आहे. यातून आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जून खोतकरांमध्ये वादाची ठिणगी पडलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube