सर्वात लहान पतंग पाहिला का?

एका तिळाचे शंभर तुकडे करून चर्चेत आलेल्या पुसद येथील अभिषेक रुद्रावार याने या वर्षी एका तिळावर पतंग रेखाटली आहे. ही पतंग 0.2 एमएम आकाराची आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube