साकोळचे उपसरपंच राजकुमारजी पाटील यांचा शेकडो युवकांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश!

  • Written By: Published:
साकोळचे उपसरपंच राजकुमारजी पाटील यांचा शेकडो युवकांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश!

Maharashtra Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) सरकारचे हात मजबूत करण्यासाठी व विकसित महाराष्ट्राच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी साकोळ येथील शेकडो तरुण तडफदार युवकांनी निलंगा येथील निवासस्थानी भाजपमध्ये (BJP) जाहीर प्रवेश केला. प्रसंगी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विविध लोककल्याणकारी योजना राबवत विकसनशील भूमिका घेऊन महाराष्ट्र हितासाठी कार्यरत असणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील सर्वांचीच मने जिंकली आहेत. याच कारणास्तव सर्वच स्तरातील नागरिकांचा भाजपकडे कल वाढला आहे.

राज्याच्या उज्वल भविष्यासाठी महायुती हाच पर्याय असल्याने हजारोंच्या संख्येने युवक भाजपासोबत जोडले जात आहेत. युवकांची हीच शक्ती राज्यात महाविजय घडवून आणेल व पुन्हा एकदा राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचे महायुती सरकार येईल हा विश्वास आहे.

राहुरीतून निवडणूक लढू नका; गुन्हे मागे घेण्याची ऑफर जयंत पाटलांनी दिली; कर्डिलेंचा मोठा गौप्यस्फोट

पक्षप्रवेश केलेले युवक बांधव

माजी जि.प.सभापती राजकुमारजी पाटील, शिवराजजी भुरे, शेषरावजी भुजंग, मनोजजी आवाळे, सचिनजी माळी, मनोजजी मोरे, संजीवजी भुरे, कोंडीरामजी माळी, बालाजी मुळजे, मुरलीधरजी माळी, शिवा ईटकर जी, पिंटूजी ईटकर, रामेश्वरजी ईटकर, बाळासाहेबजी पाटील, धनराजजी चाळके, आकाशजी काळू, वैभवजी पाटील, सचिनजी कवठाळे, सुशीलजी बळी, मनोजजी स्वामी, राजजी भूसनुरे, ओमकारजी हंडरगुळे, माधवजी सूर्यवंशी, साहिलजी सूर्यवंशी, प्रशांतजी घंटे, तानाजी तेलंग जी, निलेशजी कांबळे, प्रमोदजी बरगे, माधवजी सूर्यवंशी, सचिनजी सूर्यवंशी, राजकुमारजी सोलगे, परमेश्वरजी डोंगरे, रामजी ईटकर, मनोजजी मोरे, लक्ष्मणजी भूसनुरे, प्रकाशजी पांचाळ, श्रीनिवासजी हंकारे, बस्वराजजी हंडरगुळे, राजकुमारजी पांचाळ, आकाशजी भुजंग, सतीशजी करंडे, संतोषजी पाटील, सुरेशजी लुल्ले, सोपानजी माळी, नंदकिशोरजी माळी, अमरजी माळी, आकाशजी माळी, दिनेशजी माळी, अनिलजी पाटील, संतोषजी पाटील, पिंटूजी करंडे, राजकुमारजी दरेकर, भानुदासजी सूर्यवंशी, बाळूजी ईटकर, परमेश्वरजी डोंगरे, अमरजी माळी, राजूजी दरेकर, उदयजी करंडे, राजूजी सोलगे.

केडगावकरांनी दिलेल्या मतांच्या कर्जाची परतफेड विकास कामांनी केली : आ.संग्राम जगताप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube