MVA Candidate Rahul Kalate Vote With Family : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Assembly Election 2024) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी घरात देवदर्शन केले. वडिल वाकडचे प्रथम नगरसेवक दिवंगत नेते तानाजीभाऊ कलाटे यांच्या प्रतिमेचे दर्शन तसेच आई माजी नगरसेविका कमल कलाटे यांचे आशीर्वाद घेऊन आज सकाळी 8 वाजता कमल […]
Ahmednagar assembly constituency average of 18.24 percent : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Assembly Election 2024) आज सकाळी सात वाजता सुरुवात झालीय. त्यानंतर राज्यात वेगाने मतदान होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यामध्ये सरासरी 18.14 टक्के मतदान झालंय. अहमदनगर विधानसभा मतदारसंघात (Ahmednagar assembly constituency) सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी 18.24 टक्के मतदान झालंय. संध्याकाळी सहावाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार […]
Suhas Kande Threatened To Kill Sameer Bhujbal In Nandgaon : नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये (Assembly Election 2024) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटामध्ये आज जोरदार राडा झालाय. समीर भुजबळांनी सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना अडवलं. त्यानंतर सुहास कांदे घटनास्थळी आले. त्यांनी समीर भुजबळांना जीवे मारून […]
Firing On Shiv Sena Shinde faction candidate Bhausaheb Kamble : श्रीरामपूर विधानसभा (Assembly Election 2024)मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena) उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवार मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Shrirampur Assembly Constituency) केलीय. याबाबत सविस्तर वृत्त असं की, श्रीरामपूर शहर […]
BJP Leader Chandrakant Patil Reaction On Vinod Tawde : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. दरम्यान भाजप (BJP) नेते विनोद तावडे यांनी 15 कोटी वाटले, असा आरोप केला जातोय. यावर आता भाजप नेते महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, 1977 […]
Sharad Pawar Attack On Ajit Pawar NCP Pune : राज्यात आज विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदान केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार (Ajit Pawar) याांच्यावर कोणता अन्याय झाला? […]