शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडाची तयारी सुरु केली. ते लवकरच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
रविकांत तुपकरांनी Ravikant Tupkar) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली.
बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक टक करून मुख्यमंत्रीपद मागतात, अशी खोचक टीका शेलारांनी केली.
आमदार शिंगणेंनी विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिली असून त्यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार आहे.
जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 80 टक्के पेपर सुटला आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल्व्ह होतील
मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू आहे. यातत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) 21 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यात 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आज (दि.9) वंचितकडून आणखी 10 जणांच्या […]