मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.
Nana Patole : विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल.
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
Bapusaheb Pathare : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे (Vadgaon Sheri Assembly Constituency) महाविकास आघाडीचे (MVA) अधिकृत उमेदवार
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला.
ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.