- Letsupp »
- Author
- Amit Bhandari
Amit Bhandari
-
कापूसकोंडा : श्वानप्रेमाची अनोखी गाथा
Kapuskonda: माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याच्या माध्यमातून कौटुंबिक भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करणारी भावनिक, हृदयस्पर्शी गोष्ट आहे..
-
दशमी : हुंकाराचा उद्गार !
Dashami : अन्यायाविरोधात उभे राहण्याची जिद्द, व्यवस्थेच्या निष्क्रियतेतून निर्माण होणारा संताप आणि सत्याचा शोध घेताना समोर येणारे धक्कादायक वास्तव, अशा अनेक पैलूंची गुंफण या चित्रपटात पाहायला मिळते.
-
प्रहार : न्यायासाठी लढलेली एक ऐतिहासिक लढाई !
Prahaar: The Untold Story of Ujjwal Nikam Movie:चित्रपटाची प्रमुख ताकद म्हणजे त्याची पटकथा आणि न्यायालयीन प्रसंगांमधून निर्माण होणारा तणाव.
-
सोहळा : बालपणाच्या उंबरठ्यावरच्या भावविश्वाचा हळवा अन् देखणा प्रवास!
Sohala Marathi Film Review साधेपणा आणि आशयघन आणि जगण्याला अर्थ देणारी अशी कथा यामुळे सोहळा आपल्या मनात घर करतो.
-
किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही कायम; प्रेम, विरह आणि जगण्याचा सूर बनलेला अवलिया
कधी प्रेमाची अनुभूती देणारे, कधी विरहाची वेदना जागवणारे, तर कधी आयुष्याकडे हसत पाहायला शिकवणारे किशोर कुमार आजही रसिकांच्या मनात जिवंत.
-
अमिताभ बच्चन नावाचं वादळ : नकार ते महानायक…
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबादमध्ये जन्मलेले अमिताभ आज वयाची 84 वर्षं पूर्ण करून 85व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
-
Pach Futacha Bachchan Movie Review : मनोरंजन अन् प्रबोधनातून आत्मपरीक्षणाचा ‘सॅल्युट’
Pach Futacha Bachchan Movie : श्रुती मधुदीप, किशोर कदम आणि शशांक शेंडे यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट नेमके काय सांगतो?
-
“बंडखोर”पणा दाखवण्याचा हेकेखोरपणा…महेश मांजरेकरांचा सिनेमा का फिका पडतो?
Bandkhor
-
‘तुझ्या आयला’ : मुलं… शिव्या… अन् बरंच काही…
Tujhya Aaila : हिंसेचा, शिव्यांचा, भेदभावाचा आणि सत्तासंबंधांचा मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो...या प्रश्नातून आकाराला आलेला सिनेमा म्हणजे ‘तुझ्या आयला’.
-
Haiwaan Movie Review: सैफ-अक्षयची जुगलबंदी दमदार; पण फिका थरार
Haiwaan Movie Review : काही प्रसंग या अपेक्षा पूर्ण करतातही; पण विस्कळीत पटकथा, अनेक उपकथानकं आणि अनावश्यक लांबी यामुळे चित्रपटाचा प्रभाव कमी होतो.









