- Letsupp »
- Author
- Amit Bhandari
Amit Bhandari
-
‘द ओडिसी’ : नोलनचं भव्य सिनेमॅटिक महाकाव्य; परतीच्या प्रवासातून आत्मशोधाची गाथा
काही कथा काळाच्या पलीकडे जगत राहतात. त्या एका संस्कृतीच्या, एका भाषेच्या किंवा एका पिढीच्या मर्यादेत अडकून राहत नाहीत.
-
Frame Movie : ‘फ्रेम’मधलं अन् त्या पलीकडचं… बरंच काही…
Frame Movie: या फिल्मच्या केंद्रस्थानी आहेत दोन फोटो जर्नालिस्ट... अनुभवी फोटो जर्नालिस्ट चंदू पानसरे (नागराज मंजुळे) आणि नवखा छायाचित्रकार सिद्धार्थ देशमुख (अमेय वाघ).
-
‘तुला पाहता’ Movie Review: दोन पिढ्यांची भावस्पर्शी कहाणी; प्रेम, लग्न आणि बरंच काही…
Tula Pahata लग्न, कमिटमेंट, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि कुटुंबव्यवस्था यांच्यामध्ये आजची पिढी प्रेमाकडे नेमकं कसं पाहते?
-
Movie Review | ‘मर्दिनी’: सायबर युगातील विकृती अन् एका आईची संघर्षगाथा..
Mardini प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न मनात ठेवून जातो
-
‘अल्फा’ Review | YRF Spy Universe ला नवी ‘लेडी सुपरस्पाय’ मिळाली… पण ‘अल्फा’ खरंच Alpha ठरतो का?
'Alpha' Review एक था टायगर, वॉर, पठाण आणि टायगर 3 नंतर दोन महिला सुपरस्पाय केंद्रस्थानी असलेला 'अल्फा' दाखल झाला आहे.
-
‘प्रेमाला Conditions Apply’ : प्रेम, करिअर आणि कॉर्पोरेट नियमांच्या कात्रीत अडकलेली जनरेशन!
'No Dating Policy'कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी प्रेमसंबंध ठेवू नयेत, या नियमामुळे कथेला एक वेगळाच ट्विस्ट मिळतो.
-
‘वेलकम टू द जंगल’ : लॉजिकला सुट्टी, स्टार्सचा महाकुंभ अन् धुमशान…
Welcome to the Jungle-प्रेक्षकांना दोन-अडीच तास वास्तवापासून दूर नेऊन त्यांना मनमुराद हसवण्यात तो यशस्वी झाला, तर त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं, असं मानलं जातं.
-
‘घबाडकुंड’ : शोध मनाचा अन् धनाचा…
Ghabadkund -लेखक संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांनी उभं केलेलं कथाविश्व नक्कीच उत्सुकता निर्माण करतं.
-
Raakh Review : निर्घृण हत्येची अस्वस्थ करणारी कहाणी
Raakh Review-ही मालिका केवळ दोन मुलांच्या हत्येचा तपास नाही, तर मानवी मनाच्या काळोख्या कप्प्यांमध्ये डोकावणारा एक भयावह प्रवास आहे.
-
‘Made In India: A Titan Story’ Review : घड्याळाच्या काट्यांपलीकडची स्वप्नांची आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
‘Made In India: A Titan Story’ नव्या कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाची आणि भारतीय उद्योगविश्वात नवा अध्याय लिहिण्याच्या धाडसाची कथा आहे.









