नाशिक जिल्ह्यातील आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या ही मनात चलबिचल सुरू असल्याचे आता समोर येत आहे.
भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या बदल्यात 165 धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली.
भारतीय संघाने लंकेसमोर 214 धावांचे मोठे टार्गेट ठेवले होते. कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमारने शानदार अर्धशतक झळकविले
खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे हे आले होते. दोघांना सोडून ड्रायव्हर वाहने पार्किंग करत होते. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला.
तब्बल नऊशे पानांचे दोषारोपपत्र असून, त्यात सात जणांना आरोपी करण्यात आले आहेत. साक्षीदारांची संख्याही मोठी असून, 50 साक्षीदारांची यादी आहे.
उद्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच काही तालुक्यांमध्येही शाळा बंद राहणार आहेत.
मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग जालना येथे आयोजित केले होते.
खा. लंके म्हणाले, आपण हाती घेतला विषय शेवटला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.
अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी संजय नाईक यांचा तब्बल 107 मतांनी पराभव केला. त्यांना आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पाठिंबा होता.
संपूर्ण परीक्षा यंत्रणेत पद्धतशीर गडबड गोंधळ झालेला आहे, असेही म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.