- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
पीसीसीआयच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीच्या संधींची उपलब्धता : टोकियोस्थित उद्योजक डॉ. प्रमोद वाहने यांचे मत
Pramod Vahane: आर्थिक उन्नतीच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा प्रयत्न पीसीसीआय च्या माध्यमातून केला जाईल.
-
निळवंडे कालव्याच्या 3.7 किलोमीटर पूरचारी डिझाईन व अंदाजपत्रकाच्या कामाचा कार्यारंभ आदेश-आ.आशुतोष काळे
Ashutosh Kale: जलसंपदा विभागाकडून 3.7 किलोमीटरच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच डिझाईन व अंदाजपत्रक बनण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश.
-
सत्तेत असताना आमदार, खासदारांना धाराशिवसाठी रुपया आणता आला का ? आमदार राणाजगजितसिंह पाटलांचा ओमराजेंना थेट सवाल
Ranajagjitsinha Patil : रेल्वेसाठी 50 टक्के निधी राज्याकडून यायचा होता. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने एक रुपया दिला नाही.
-
अजित पवार व आशुतोष काळे यांच्या मदतीने कोपरगावचा चेहरा मोहरा बदलविणार; काका कोयटे यांची ग्वाही
Kaka Koyate: मला राजकारणात काही धोके मिळाले होते. गद्दारी अनुभवायला मिळाली, माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले.
-
कोपरगावमधील गौतम बँकेला ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार जाहीर
Gautam Co-operative Bank: गौतम सहकारी बँक ही केवळ व्यवहाराची संस्था नसून विश्वास प्रगती आणि अत्याधुनिकतेचे प्रतीक आहे, ह्यावर शिक्कामोर्तब.
-
कोपरगावकरांच्या काळजीपोटी आशुतोषची लाडकी दादागिरी सहन करणार; अजित पवारांचा शब्द
Ajit Pawar : आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी असतचो, त्यामुळे त्याची ही लाडकी दादागिरी मी यापुढेही सहन करीन
-
मंत्री शिरसाटांची अडचणी वाढणार ? नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याचा चौकशीसाठी समिती; पण रोहित पवारांना वेगळीच शंका
Rohit Pawar: ज्या अधिकाऱ्याने जीआर काढला आहे त्याच अधिकाऱ्याने जमीन देण्याची शिफारस करणारे पत्र सिडकोला लिहिले होते.
-
दोन नंबरचे धंदेवाले; मंत्री गिरीश महाजनांचा एकनाथ शिंदेंच्या आमदारावर थेट वार
Girish Mahajan : विरोधकांनी पैसेवाले, दारू-मटण वाटणारे आणि दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली आहे.
-
बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याचे सरकारचे आदेश; हे शहरे रडारवर !
Chandrashekhar Bawankule : केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करावे.
-
कोपरगावमधील रस्ता, पुलासाठी 27 कोटी रुपयांचा निधी; आमदार आशुतोष काळे यांची माहिती
Mla Ashutosh Kale: श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन या रस्त्यासाठी 20 कोटी, कोळ नदीवरील पुलासाठी सात कोटी निधी मिळालाय.









