अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
विधानसभा निवडणुकांचा निकाल पराभूत उमेदवारांना अमान्य असल्याने बहुतांश आमदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
कोकणातील एका प्रमुख नेत्याने नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलीय. तर संजयकाका पाटील यांची भाजपमध्ये परतण्याची इच्छा
Devendra Fadanvis: दहा वर्षांत पुलाखालून फार पाणी वाहून गेले आहे. संपूर्ण अनुभवामुळे अधिक परिपक्वता आली आहे.
The Atharva Sudame Show: या खास शोची निर्मिती Anushaka Motion Pictures and Entertainmentची, तर नरेंद्र शांतीकुमारजी फिरोदिया हे निर्माते आहेत.
Ashutosh Kale on canal water rotation: पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा अशी मागणी काळे यांनी केलीय.
Beed Sarpanch Santosh Deshmukh यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी सात शस्त्र वापरले होते. त्याची माहिती तपासी अधिकाऱ्याने दिली.
Border-Gavaskar Trophy ही ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. पण ट्रॉफी प्रदान करण्यासाठी केवळ बॉर्डर यांनाच बोलविण्यात आले. पण गावस्करांना टाळले.
नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.
संतोष देशमुख यांची प्रत्यक्ष हत्या घडवून आणणारे दोन आरोपी पकडल्यानंतर, त्यांना कुणी मदत केली, याचा शोध आता एसआयटी घेत आहे.
Mahadev Jankar पोलिस खात्यालाही आमच्यासारख्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे बाधा येऊ नये. जे सत्य आहे. ते बाहेर यावं.