पहिल्या फेरीत आमदार दराडे यांना 11 हजार 145, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना 9 हजार, अॅड. संदीप गुळवे यांना 7 हजार 077 मते मिळालेली आहेत.
ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, पुण्याचे योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
हडपसर भागातील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता पाच जण वाहून गेले.
अहमदनगर जिल्ह्यात सदर मशिनरी उपलब्ध नव्हते. सेंट्रल मार्फत दोन हॉस्पिटलची निवड करण्यात आल्याचे रोटरीकडून सांगण्यात आले.
अभिषेक बॅनर्जी, अखिलेश यादव व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात अवधेश प्रसाद यांना उमेदवारी देण्यात नक्की झाले आहे.
मी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून संन्यास घेत आहे. मी वनडे आणि कसोटी खेळत राहील, असे जडेजानेही म्हटले आहे.
या घोषणेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर तब्बल 46 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिकेकडे ऑनलाइन अर्ज केला होता.
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली आहे. आठ लाख रुपये मागितल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे.
इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसकडे लोकसभेची मोठी जबाबदारी आली असून, राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड