अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
रोहित पवार म्हणाले, जर विचारामध्ये भिन्नता असेल, राजकीय दृष्टीकोन नाहीतर काही असो भिन्नता आहे. विषय संपला. त्यामुळे दोन्ही बाजू असू शकत नाही.
भाजपच्या विधानसभेच्या उमेदवारानी मतदान केंद्रात जावून गोंधळ घालत इव्हीएम मशीनची तोडफोड केली आहे. तर निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण.
सुपा एमआयडीसीतील शनिवारी अतिक्रमण हटविण्यात आले आहे. परंतु त्यावरून आता राजकारणही पेटले आहे. लंके समर्थकांनी विखेंवर आरोप सुरू केले आहेत.
मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक आहे. कुठलाही भेदभाव केला जात नाही. उमेदवारांना मतदान केंद्रावरील मतदान झाल्याचा फॉर्म 17 सी दिला जात आहे.
शेवगावच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला 2017 ला मंजुरी मिळाली. त्याचे टेंडर होऊन 7 जून 2023 रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला.
बिल्डर पुत्राला वाचविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप होत होता. आता आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन मोठे निर्णय घेतले आहे.
एडीए संस्थेने लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या 8 हजार 360 उमेदवारांपैकी 8 हजार 337 उमेदवारांच्या शिक्षणाचा अभ्यास केला आहे.
हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि सात नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त केलेल्या शस्त्रांसह तळावर आणले जात आहेत. वर्षभरात 112 नक्षलवाद्यांच्या खात्मा
एकनाथ शिंदे: नागरिकांनी या यूनिट संबंधी तक्रारी केल्या होत्या. दुर्देवाने काळजी घेतली गेली नाही. इंडस्ट्रीयल सेफ्टी युनिटने ऑडिट करणे गरजेचे.
मोदी म्हणाले, असे आहे, अणुबॉम्बची ताकद मी स्वतः लाहोर जावून तपासून आलो आहे. त्यावर एका पत्रकारने विचारणाही केली होती.