- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटावरून नवा वाद; मराठा क्रांती मोर्चाची सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्र्यांकडे धाव
The Maharashtra Files- या चित्रपटामध्ये मराठा समाजाचा उल्लेख कथितपणे ‘छोटा मराठा’ असा करण्यात आल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.
-
माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आता लोकायुक्त सदस्य; भ्रष्टाचारावर राहणार करडी नजर
Rashmi Shukla-राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
-
मे महिन्यात वाहन विक्रीचा ऐतिहासिक विक्रम; प्रवासी वाहनांच्या विक्रीत 27 टक्क्यांची वाढ, ग्रामीण भागामुळे वाहन विक्रीला बूस्टर !
Auto sales- मे 2026 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाहनांची मासिक विक्री नोंदविली गेली आहे. हा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
-
मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
Mutha river-या अभियानात गुड मॉर्निंग ग्रुप, कात्रज तसेच एच. व्ही. देसाई कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स सेंटर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
-
दक्षिणेचा विरोध मावळणार, मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार; आकड्यांचा खेळ भाजपने जुळविला ?
Delimitation Bill -एनडीए सरकार पुन्हा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत आणेल आणि महिला आरक्षण विधेयकही लवकरच सादर करणार आहे.
-
भारत जागतिक कंटेंट निर्मितीचे केंद्र बनतंय: डॉ. एल. मुरुगन, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन
MIFF 2026-आज भारत हा जागतिक स्तरावर सर्जनशीलतेचे शक्तिकेंद्र आणि विश्वासार्ह कंटेंट निर्मिती भागीदार म्हणून ओळखला जात आहे.
-
डायबेटिसच्या मुदतबाह्य गोळ्या दिल्या, थेट तुकाराम मुंढेंकडे तक्रार; आता मेडिकलला थेट टाळे
IAS Tukaram Munde-नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर यांच्याबाबत मुदताबाह्य गोळ्या दिल्याचा प्रकार घडला आहे.
-
17 जूनपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; प्रवासी, विद्यार्थी आणि साईभक्तांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध
Nilesh Lanke पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे
-
पीसीएम ग्रुपचा सीईटीचा निकाल जाहीर : 26 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल
mahacet- या परीक्षेत एकूण 26 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले. त्यातील 24 विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील आहेत. इतर दोन विद्यार्थी पर राज्यातील आहेत.
-
दिल्ली जिमखाना क्लबनंतर जयपूर पोलो ग्राउंडचाही केंद्राकडे ताबा; मोक्याची जागा सरकार का घेतंय ?
Jaipur Polo Ground-सुमारे 15.20 एकर क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीवर केंद्र सरकारने ताबा घेतल्यानंतर प्रवेशद्वारावर नोटीस लावण्यात आली.









