- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
मोठी बातमी : कांद्याच्या बाजारभावासाठी आता उपसमिती; कोणा-कोणाचा समावेश झालाय ?
Onion Price-डॉ. किसनराव लवांडे, सुनील पवार, सारंग निर्मल यांचा समावेश.
-
लक्ष्मण हाके-भुजबळ वादाचा मोठा इफेक्ट ; ओबीसीतील दोन मोठ्या जातीत फूट कशी पडली ?
laxman Hake-भुजबळ हाके यांच्यात सुरुवातीला झालेली अप्रत्यक्ष शाब्दिक चकमक यामुळे भुजबळ दुखावले गेले. तर हाके यांनी इतर नेत्यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण लढा सुरूच ठेवला.
-
VIDEO: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना तिघेच भेटले, मला हे खटकले होते; लक्ष्मण हाकेंची भुजबळांवर टीका
Laxman Hake-हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला. तो स्वतः पुतण्या आणि पोराला घेऊन गेला होता. ते तिघे होते आणि हे तिघे होतो. हे सगळं सभेत सांगितले होते.
-
Sangli-Satara MLC: अभयसिंह जगतापांनी पाच मंत्र्यांना फोडलाय घाम !
Sangli-Satara MLC-महायुतीकडे संख्याबळ असले तरी सातारा झेडपी अध्यक्षपदाचा वाद साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील हे मनातून विसरलेले नसतील.
-
विधानपरिषदेत गनिमी कावा; पालकमंत्रिपद अडवून ठेवलं; शिवसेनचा आमदार तटकरेंवर पुन्हा बरसला
Mahendra Dalvi -निवडणूक झाली असती तर असे चित्र राहिले नसते. वरिष्ठांच्या आदेशामुळे मी मुलीचा अर्ज माघारी घेत युती धर्म पाळला आहे.
-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पीसीएमसी सायक्लोथॉन उत्साहात
PCMC: आयर्नमॅन सचिन वाकाडकर तसेच पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या हस्ते ध्वज फडकावून वाकड येथील फिटसोल वेलनेस क्लबमधून सायक्लोथॉनला सुरुवात करण्यात आली.
-
मोठी बातमी : ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; टीएमसीच्या 20 खासदारांचा एनडीएला पाठिंबा ?
TMC: पक्षाच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 20 टीएमसी खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे
-
कुंभमेळा त्र्यंबकेश्वरला पावला ! जमिनीचे भाव गगनाला भिडले; कोणते प्रकल्प येतायत ?
Nashik Kumbh Mela-आता व्यावसायिक दृष्टीकोनातून स्थानिक व बाहेरील व्यावसायिकांनी तयारी सुरू केलीय. त्यामुळे येथील जमिनींमध्ये मोठी गुंतवणूक होऊ लागली आहे.
-
राज्यसभा उमेदवाराचा पेच सुटला ? छगन भुजबळ हेच उमेदवार राहणार, तटकरे यांचे संकेत
Rajya Sabha Election 2026-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव अंतिम झाल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले आहे.
-
शिक्षण व्यवस्थेत होणार मोठा बदल? मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री ठरवणार शिक्षणाचा नवा अजेंडा
Narendra Modi-11 जून 2026 रोजी निती आयोग (NITI Aayog) च्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे.









