अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
नाव्या हरिदास या मॅकेनिकल इंजिनिअर असून, त्यांनी केएमसीटी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून बी टेकचे शिक्षण घेतले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासात करणारांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी रणजित पाटील हेच उमेदवार असायला हवेत.
राजेंद्र शिंगणे म्हणाले, मी शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आता विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल ते काम करण्यास तयार आहे.
मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना होती.
ही आळंदी विधानसभेसाठी ही अतिशय महत्त्वाची घटना असून आतापर्यंत खेड तालुक्यामध्ये अशा प्रकारे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत निर्णय घेतले.
विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे सातशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला शेख हसिना आणि 45 जण जबाबदार आहेत
2009 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनलमध्ये खेळणार नाही. उद्या वेस्टइंडीज आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. या लढतीत विजेता दक्षिण आफ्रिकेबरोबर लढणार आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जवळपास साडेतीन हजार कोटींचा निधी आणला आहे. निधी मिळविण्याचा त्यांचा सपाटा सुरूच आहे.
चित्रपटाचे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे.
85 वर्षांचा लढवय्या तरुण म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना ओळखलं जातं. पुतण्याने साथ सोडली, पक्ष गेला, चिन्ह गेले तरी खचून न जाता पवार लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) सामोरे गेले आणि आठ खासदारही निवडूनही आणले. असाच आणखी एक 90 वर्षांचा लढवय्या तरुण आहे तुळजापूरमध्ये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) […]