अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
अफगाणिस्तानच्या सीमापासून 40 दूर असलेल्या बन्नू येथे पश्तुनो जमातीच्या दहा हजार लोकांनी रॅली काढली होती. पांढरे झेंडे दाखवून ते एकत्र आले.
प्रत्युत्तरात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी तुफानी फलंदाजी केली. सलामीच्या या जोडीने 85 धावांची भागीदारी केली.
दीप्ती शर्माने जबरदस्त गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्रकर आणि रिंकू सिंग, श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
जिल्हाधिकारी डॉ. नेहा शर्मा यांच्या अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे. ट्रेनचे आठ डब्बे पटरीवरून घसरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, यश साने, ,पंकज भालेकर, राहुल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गावरान मेवाचा आषाढी वारी विशेष भाग (Ashadhi Ekadashi 2024) घेऊन आलो आहेत. हा भाग सोसायटी टी प्रस्तुत आहे.
अतिक्रमण काढण्याबाबत कुठलंही दुमत नाही. कायद्याने ते झाले पाहिजे. जिल्हाधिकारी व प्रशासनाने तेथील लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा-सतेज पाटील
नाशिकमधील अंजनेरी किल्ल्यावर दोनशेहून अधिक पर्यटक हे मंगळवारी सकाळी अडकून पडले होते. जोरदार पाऊस सुरू होता.
जरांगे पाटील यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडा आणि बारामतीच्या दिशेने मोर्चा वळववा.
कोणते सरकार आले तरी कुणाच्या आरक्षणातून कुणाला आरक्षण देण्याचे अधिकार कोणत्या सरकारला नाही. मी जबाबदारीने सांगतो.