- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
मागील पेपर लीक प्रकरणांतून कोणताही धडा…सुप्रीम कोर्टाने एनटीएला फटकारत केंद्राला काढली नोटीस
NEET-UG 2026-NEET-UG 2026-ही याचिका फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) यांनी दाखल केली होती.
-
राजस्थान रॉयल्सची प्लेऑफमध्ये धडक; मुंबई हरल्याने पंजाब, केकेआरचे स्वप्न भंगले !
IPL 2026 playoffs-राजस्थानने आयपीएल 2026 प्लेआॅफमध्ये धडक मारलीय. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे.
-
गुरिंदरवीर सिंह देशातील सर्वाधिक वेगवान धावपटू! दोन मिनिटात राष्ट्रीय विक्रम मोडले
Gurindervir Singh-पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत अवघ्या 10.09 सेकंदांचा वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केलाय.
-
नवनीत राणा भाजपचा उमेदवार पाडून लोकसभेचा वचपा काढणार ? अमरावतीचं राजकीय गणित लई ‘डेंजर’
Vidhan Parishad Election-काँग्रेसकडून थेट माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मैदानात उतरविले जाऊ शकते. त्यात शिंदेसेनेचा उमेदवार रिंगणात उतरू शकतो.
-
मंत्र्यांचा ओएसडी चार दिवसांपासून कोल्हापूरात, तो दबाव आणतोय; महामंडळाच्या निवडणुकीत विजय पाटकरांचा मोठा गौप्यस्फोट
Vijay Patkar
-
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल; शिर्डीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही
Rajnath Singh-भारताचे सामर्थ्य हे आता शिर्डीच्या भूमीतूनही सिद्ध होणार आहे. हा उद्योग केवळ उत्पादनासाठी मर्यादित नाही, तर यातून अर्थव्यवस्था मजबूत होईल.
-
पर्यावरणीय शाश्वतता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महारोजगार मेळावा 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद
D.Y. Patil Institute- प्रक्रिया एकात्मिक डिजिटल प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम तंत्रज्ञानाद्वारे पार पाडण्यात आल्या.
-
‘पंढरपूर कॉरिडॉर’साठी विशेष अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करा; कोणी केली मागणी ?
IAS Tukaram Mundhe- पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे अमरजीत राजाराम पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
-
थायलंडचा भारतीयांना दणका ! व्हिसा-फ्री प्रवेश बंद; आता ‘व्हिसा ऑन अरायव्हल’साठी शुल्क भरावे लागणार
Thailand - बेकायदेशीर कृत्यामध्ये भारतीय नागरिक सहभागी होत असल्याने थायलंडने ही कारवाई केलीय. त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी लागू असलेली 60 दिवसांची व्हिसा-फ्री एंट्री योजना बंद केली आहे.
-
विधानपरिषद निवडणूक : भाजपकडे मजबूत आकडे पण दिग्गजांच्या फिल्डिंगमुळे पालकमंत्री गोरेंच्या डोक्याला भुंगा !
Vidhan Parishad Election-बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक माजी आ. राजन पाटील, माजी आमदार राम सातपुते आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.









