- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
चारशे वर्षे त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला नाही, तुमचा हा शिक्का कधी पुसणार ? ठाकरेंचा बंडखोरांना सवाल
Uddhav Thackeray -चारशे वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांना किती वर्षी लागतील हा शिक्का कधी पुसविण्यासाठी,
-
मला विरोध करायला शरद सोनवणे पंतप्रधान आहे का ? शिवसेना प्रवेशावरून आढळराव पाटलांना टोला
Shivajirao Adhalarao- सभापती सहा महिने जेलमध्ये होता. तेव्हा तुम्ही कुठे होता, असे मी विचारले. हे त्यांना रूचले नाही, म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली.
-
खासदार वाकचौरेंसाठी मी त्यांची ढाल बनून उभा राहीन; आमदार अमोल खताळांचा थेट इशारा कुणाला ?
Amol Khatal- लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर मतदारसंघाचा विकास कामे करण्याची मोठी जबाबदारी असते.
-
साखर कारखाना निवडणूक: घुले बंधूंना जमले; गडाख, राजळे यांचे घोडे थोड्यासाठी अडले !
sugar factory election: सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तीन जागांसाठी तर आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे.
-
भारतीयांच्या ठेवी पन्नास टक्क्यांनी वाढल्या ! स्विस बँकांची नवी माहिती; या बँकेत भारताचे किती पैसे ?
Swiss Banks-स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीय नागरिक आणि संस्थांशी संबंधित निधी किंवा ठेवी 2025 मध्ये 8 टक्क्यांनी घटल्या आहेत.
-
MIFF: चित्रपट महोत्सव नवोदित कलागुणांना वाव देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात
MIFF-चित्रपट महोत्सव हे कलात्मक शोध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक सहभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहेत.
-
ठाकरेंचे फुटलेले खासदार उद्या शिंदेसेनेत प्रवेश करणार ? पोलिस यंत्रणा अलर्टवर, नेत्यांवर पाळत ठेवणार
ShivSena - खासदार उद्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
-
राज्याचे प्रमुखपद मिळवलं पण उद्धव ठाकरेंनी सहा वर्षात सेना संपवली का ?
सहानुभूतीची लाट, भाजपविरोधी मतदार आणि पक्ष हिरावला गेल्याची भावना यांच्या बळावर उद्धव ठाकरे पुन्हा पक्ष उभा करू शकतील, अशी शक्यता होती.
-
पुणे-नाशिक रेल्वे शिर्डी मार्गेच; आमदार सत्यजित तांबेंचा रेल्वेमंत्र्यांवर संताप
Satyajeet Tambe-खरेतर सरकारचे धोरण ठरविताना आर्थिक नफा-तोटा दुय्यम असला पाहिजे तर जनतेचे हित व भावी पिढ्यांचा उद्धार हाच हेतू असला पाहिजे.
-
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ! सहा खासदार ठाकरेंची साथ सोडणार, दोन खासदार दिल्लीत
ShivSena- उद्धव ठाकरे गटातील नऊ लोकसभा खासदारांपैकी सात खासदार बंड करणार आहेत. ते शिंदेसेनेत जाणार आहेत.









